आप नेते अरविंद केजरीवालांनी भारतीय चलनावर महात्मा गांधीजींसोबत गणपती आणि देवी लक्ष्मीची प्रतिमा लावण्याची मागणी केली. त्यानंतर भारतीय चलनावर गौतम बुद्धांचा फोटो लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली. <br />